कणसे ईश्वर पंढरीनाथ
Books By कणसे ईश्वर पंढरीनाथ
देव जाणिला कोणी
By कणसे ईश्वर पंढरीनाथ
$80
या अखंड विश्वाचे अविरत नियंत्रण करणाऱ्या त्या महान शक्तीचा शोध घेणारी कादंबरी. अत्यंत साध्या सोप्या बोलीभाषेत सुबद्ध पद्धतशीर मांडणी. वाचकांना अंतर्मुख करून देवाचं रहस्य उलगडण्यास भाग पाडणारी शब्दरचना.