कौसल्या बैसंत्री

Books By कौसल्या बैसंत्री

दोहरा अभिशाप

By कौसल्या बैसंत्री

₹220
'दोहरा अभिशाप' हे कौसल्या बैसंत्री यांची आत्मकथा आहे. कौसल्या बैसंत्री यांनी त्याच्या संघर्षमय जीवनाची, अस्तित्वाच्या लढ्याची, स्त्री अस्मितेची आणि आपल्या समाजात स्त्री ला मनुष्य म्हणून स्विकार करावा यासाठी संघर्ष केला.