पाटील सुरेंद्र
Books By पाटील सुरेंद्र
चिखलवाटा
By पाटील सुरेंद्र
शहरात राहणाऱ्या ग्रामीण नोकरदार कुटुंबाची गावातील घराला सावरण्याच्या प्रयत्नात होणारी आर्थिक ओढाताण त्यातून निर्माण झालेली जीवनातील अस्वस्थता लेखक सुरेंद्र पाटील यांनी 'चिखलवाटा' या कादंबरीतून प्रकट केली आहे.