वाचन संकल्प महाराष्ट्राचा
पुस्तक परीक्षण पोर्टल, जयकर ज्ञानस्रोत केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
आशा बगे लिखित मारवा हे पुस्तक मराठी साहित्यातील एक संवेदनशील आणि प्रभावी साहित्यकृती आहे. या कथासंग्रहामध्ये मानवी भावभावना, नातेसंबंध, समाजातील विविध पैलू, तसेच स्त्रीजीवनाचे हृदयस्पर्शी चित्रण केले आहे.