माळी भागवत

Books By माळी भागवत

दिवस अकरावीचे

By माळी भागवत

लेखकाने १९७२ ७३ मध्ये अकरावीत शिकत असताना  वयाच्या १७ व्या वर्षी लिहिलेली हि रोजनिशी आहे. हलाखीच्या परिस्थितीत आईविना दिलेल्या झुंजीची हि कहाणी आहे