वाचन संकल्प महाराष्ट्राचा
पुस्तक परीक्षण पोर्टल, जयकर ज्ञानस्रोत केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
उर्मिला कादंबरी समर यांचे एक महत्त्वाचे साहित्यकृती आहे. त्यात ग्रामीण स्त्रीच्या संघर्षाचे, त्यागाचे आणि स्वाभिमानाचे मर्म उलगडले आहे. उर्मिला आपल्या पती लक्ष्मणासाठी केलेल्या त्यागामुळे एक प्रेरणादायी पात्र ठरते.