चरित्र

Showing 1-7 of 7 Books

महाराजा सयाजीराव गौरवगाथा युगपुरुषाची

By भांड बाबा

हे पुस्तक वाचून झाल्यानंतर मनाची संतोषी झाली समाजसेवक असा असावा. गौरव गाथा युगपुरुषाची महाराजा सयाजीराव गायकवाड

रावण

By तांदळे शरद

हे आपल्या संस्कृतीचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व  अधोरेखित करणारे पुस्तक आहे. भारतीय संस्कृतीत रामायणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे

मजबुती का नाम महात्मा गांधी

By चंद्रकांत झटाले

₹250
'मजबूरी का नाम महात्मा गांधी' हा गांधीजींविषयी केलेला खोटा अपप्रचार लेखकाने साधार खोडून काढला आहे. त्याच वेळी अनेक दाखले दिलेले आहेत. Entry Added by: Annasaheb Magar Mahavidyalaya, Hadapsar