जयकर ज्ञानस्त्रोत केंद्र

Showing 1-5 of 5 Books

दोहरा अभिशाप

By कौसल्या बैसंत्री

₹220
'दोहरा अभिशाप' हे कौसल्या बैसंत्री यांची आत्मकथा आहे. कौसल्या बैसंत्री यांनी त्याच्या संघर्षमय जीवनाची, अस्तित्वाच्या लढ्याची, स्त्री अस्मितेची आणि आपल्या समाजात स्त्री ला मनुष्य म्हणून स्विकार करावा यासाठी संघर्ष केला.

चांदण्यात भिजायचे राहून जाऊ नये म्हणून

By डॉ. आ.ह. साळुंखे

₹100
माणसाला आयुष्यातला प्रत्येक क्षण समृद्ध करत असतो, फुलवत असतो. आपण सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा यासारख्या गोष्टीच्या मागं धावताना असं समृद्ध होणं,फुलणं विसरून जात असतो. जीवनाचे महत्त्व समजून आपण प्रत्येक क्षण मनापासून

ऑक्टोबर जंक्शन

By गीते विलास, दुबे दिव्य प्रकाश

आपली दोन आयुष्य असतात एक जे आपण दररोज जगतो ते आणि दुसरे जे आपल्याला दररोज जगावस वाटतो ते. 'ऑक्टोबर जंक्शन' ही चित्रा आणि सुदीप च्या त्याच दुसऱ्या आयुष्याची कहाणी आहे

भुरा

By बाविस्कर शरद

₹600
भुरा हे आत्मकथन वाचताना आपणाला जागोजागी जीवन जगण्याचे तत्वज्ञान या आत्मकथनातून प्रत्ययास मिळते. ह्या आत्मकथनातून तत्कालीन शैक्षणिक परिस्थितीचे अस्सल चित्रण लेखकाने करून दिले आहे.सबंध ग्रामीण समाजातल्या असंख्य भूरांच्या जीवनाच्या संघर्षाचे