Agasti Arts Commerce and Dadasaheb Rupwate Science College Akole

Showing 1-8 of 9 Books

Ultrasound and Microwaves: Recent Advances in Organic Chemistry

By Bazureau Jean Pierre, Draye Micheline

The book review of this book is useful for the research scholar inchemistry subject. The techniques of Ultrasound and Microwave aresome recent advances in organic chemistry research.

सांजवात

By खांडेकर वि. स.

हा एक कथासंग्रह आहे. या कथासंग्रहामधून लेखकाने समाजातील मुल्यांचीझालेली हेळसांड किंवा ऱ्हास पावलेली मुल्ये आणि त्यातूनही मुल्ये जपणारी लोककी ज्यांच्यामुळे समाज पुढे जात आहे हे सांगण्याचा खूप चांगला प्रयत्न केलेलाआहे.

गोल्स

By ब्रायन ट्रेसी

₹166
"गोल्स!" हे पुस्तक केवळ वाचनासाठी नव्हे, तर जीवनात बदल घडवण्यासाठी आहे. हे पुस्तक आपल्याला अधिक शिस्तबद्ध, उद्दिष्टपूर्ण, आणि यशस्वी होण्याच्या मार्गावर घेऊन जाते. आपल्या आयुष्यात उद्दिष्टे गाठण्याची प्रेरणा मिळवायची असेल,

युगंधर

By सावंत शिवाजी

शिवाजी सावंत यांनी लिहिलेली युगंधर ही कादंबरी श्रीकृष्ण यांचा जीवनावर सखोल अभ्यास करून श्रीकृष्णांच्या व्यक्तिमत्वाचे तसेच राजकारण, युद्धनीती आणि धर्माचे तत्वज्ञान मांडणारी एक ऐतिहासिक कादंबरी आहे

‘मी एक स्वप्न पाहिलं’

By डॉ. राजेंद्र कमलाबाई भारुड (IAS)

‘मी एक स्वप्न पाहिलं!’ हे एक आत्मचरित्र असून जिद्द, चिकाटी, परिश्रम या शब्दांचा अर्थ लाखो विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष राजेंद्र भारुड यांच्या जीवनप्रवासातून कळेल. आदिवासी तसेच ग्रामीण भागातील मुलांमध्ये असलेला न्यूनगंड जाऊन