Baburaoji Gholap College Sangvi Pune 27

Showing 1-8 of 30 Books

शेती इस्राईलची

By भोंगळे सुधीर जगन्नाथ

इजराइल मधील शेती सुधारणा व आधुनिक शेतीचे संकल्पना जगासमोर, महाराष्ट्रीयन लोकांसमोर/मराठी माणसासमोर मांडण्याचा एक प्रयत्न.

बटाट्याची चाळ

By पु. ल. देशपांडे

बटाट्याची चाळ हे पुस्तक हातात घेतल्यानंतर त्याचे मुखपृष्ठ आपले लक्ष वेधून घेते. डेरेदार वृक्ष व त्याच्या बांद्यामध्ये वसलेली बटाट्याची चाळ वरवर पाहिले तर ते गजबजलेली दिसते. 

हिज डे

By स्वाती चांदोरकर

हिजड्यांची भाषा, त्यांचे राहणीमान याची माहिती आपणास या कथेतून मिळते. सर्वसामान्य व्यक्तींपेक्षा तृतीय पंथीय वेगळे आहेत पण त्यांनाही मन आणि भावना असून त्या या पुस्तकाच्या माध्यमातून आपणास जाणवत जातात. लेखिका

शेतकर्‍यांचा आसूड

By डॉ. वासुदेव मुलाटे

महात्मा ज्योतिराव फुले लिखित शेतकऱ्याचा आसूड, संपादक डॉ. वासुदेव मुलाटे

दत्त संप्रदायचा इतिहास

By रां. ची. ढेरे

दत्त संप्रदायाचे स्वरूप स्पष्ट करताना लेखक रां. ची. ढेरे यांनी परिस्थिती, सिद्ध पुरुषांची किमया, गुरु संस्थेचा गौरव आणि संस्कृती यांचा समन्वय कसा साधला हे मांडले आहे. सिद्धांत आणि साधनाच्या उदाहरण

क्रीडापत्रकारिता

By हेमंत जोगदेव

हेमंत जोगदेव यांच्या "क्रीडा पत्रकारिता" या पुस्तकात क्रीडा पत्रकारितेचे विविध पैलू अत्यंत स्पष्टपणे मांडले आहेत. पुस्तकात क्रीडा पत्रकारितेच्या विकासापासून ते त्याच्या वर्तमान स्थितीपर्यंत सर्व काही समाविष्ट आहे. लेखकाने विविध खेळ,

To Kill a Democracy

By Debasish Roy Chowdhury

Combining poignant life stories with sharp scholarly insight, it rejects the belief that India was once a beacon of democracy but is now being ruined by the destructive forces of

एनिमल फार्म

By George Orwell

जॉर्ज ऑरवेल यांची "एनिमल फार्म" ही कादंबरी राजकीय व्यंग (political satire) म्हणून प्रसिद्ध आहे. यात रशियन  क्रांतीनंतर रशियात झालेल्या घडामोडींवर  कटाक्ष टाकण्यात आला आहे. जनावरांच्या भाषेत सांगितली जाणारी ही कहाणी,