आत्मकथन

Showing 1-4 of 4 Books

कर हर मैदान फतेह

By NANGARE PATIL VISHWAS

₹250
"मन में है विश्वास" या आत्मकथनामध्ये विश्वास नाांगरे पाटील याांनी सुरवातीचा संघर्षाचा कालखांड मांडला आहे आणि त्यांची आयपीएसमधील निवड हा त्यातील सर्वेच्च बिंदू होता, असे म्हटले आहे. ह्या दुसऱ्या पुस्तकात

आमचा बाप आणि आम्ही

By जाधव राजेंद्र

₹270
दलित आत्मकथनाची लेखनबीजे औरंगाबाद येथील मिलींद महाविद्यालयाच्या वार्षिकांमध्ये सापडतात 'आठवणीचे पक्षी' हे त्यांच्या आत्मकथनपर लेखाचे पुस्तक २७ जानेवारी १९७९ रोजी प्रसिद्ध झाले. दया पवार यांचे 'बलुतं' २४ डिसेंबर १९७८ मध्ये

मन मे है विश्वास

By vishwas nangare patil

स्पर्धा परीक्षातून स्वत:चे ध्येय साध्य करून नशीब अजमावणा-या खेड्यापाड्यातील असंख्य तरुणांना हे पुस्तक मित्र, तत्वज्ञ व मार्गदर्शकाच्या भूमिकेतून प्रोत्साहन, जिल्ह्यातील कोकरूडसारख्या छोट्या खेडेगावापासून दिल्लीच्या अंतिम मुलाखतीपर्यंतचा प्रवास व नंतर २६/११