झाडासडती

By Vishwas patil

Share

तुमच्या बागा फुलाव्यात, ऊसमळे झुलावेत, साखर कारखाने निघावेत, यंत्रं चालावीत,
तुमच्या घराघरात वीज खेळावी, म्हणून आम्ही आमची गावं आणि आमचं भवितव्य
धरणाच्या घशात कोंबलं. विकासाचा नारळ फोडण्यासाठी दगड म्हणून आमची डोकी वापरलीत. खोबरं तुम्हाला मिळालं आणि आम्ही पाण्यासाठी, साध्या स्मशानासाठी भिका मागायच्या.
जिवंतपणी आणि मेल्यावरही झडती चालूच.

गाव आणि देव पाठीवर बांधून चालणार्‍या हजारो धरणग्रस्तांची मन सुन्न करणारी कहाणी.

Price:  
₹500

Availability

available

Original Title

झाडासडती

Publish Date

1991-01-01

Published Year

1991

Publisher, Place

Total Pages

519

ISBN 10

8174340505

ISBN 13

9788174340504

ASIN

8174340505

Country

INDIA

Language

मराठी

Readers Feedback

हृदयस्पर्शी

धरणामुळे विस्थापित झालेल्या पूर्ण गावाचे व सरकारी उपेक्षेचे तसेच राजकीय धाकदपटशाहीचे बळी ठरलेल्या धरणग्रस्तांच्या जीवनाचे हृद्यविदारक चित्रण करण्यात लेखक यशस्वी झाला आहे . छोटे-छोटे वाटणारे...Read More

Talekar Yash

Talekar Yash

×
हृदयस्पर्शी
Share

धरणामुळे विस्थापित झालेल्या पूर्ण गावाचे व सरकारी उपेक्षेचे तसेच राजकीय धाकदपटशाहीचे बळी ठरलेल्या धरणग्रस्तांच्या जीवनाचे हृद्यविदारक चित्रण करण्यात लेखक यशस्वी झाला आहे .
छोटे-छोटे वाटणारे अनेक सरकारी निर्णय बर्याच सामान्य लोकांच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ घडवून आणतात व त्याचे बरेच दूरगामी परिणाम येणाऱ्या कित्येक पिढ्यांना भोगावे लागतात या विदारक वास्तवाची जाणीव खूप अस्वस्थ करून जाते .
दारिद्र्य-निराशा-अगतिकता यांच्या चक्रात अडकलेल्या धरणविस्थापितांच्या आयुष्याचे भेदकपणे अचूक चित्रण करणारी अशी दुसरी कादंबरी मराठी साहित्यविश्वात नसावी .

Submit Your Review