चार पिके उत्पादन

By मिटकॉन

Share

Availability

available

Original Title

चार पिके उत्पादन

Publish Date

2017-01-01

Published Year

2017

Total Pages

68

Format

Paperback

Country

India

Language

Marathi

Average Ratings

Readers Feedback

चार पिके

फक्त शेती करून पोट भरण्याचे दिव आता संपले आहेत.शेतीबरोबरच शेती पूरक पशु संवार्धनाशी निगडीत चांगला जोड धंदा करने आवश्यक आहे.या बाबी लक्षात घेऊनच प्रायव्हेट लिमिटेड...Read More

अनुष्का उत्तम आमले

अनुष्का उत्तम आमले

×
चार पिके
Share

फक्त शेती करून पोट भरण्याचे दिव आता संपले आहेत.शेतीबरोबरच शेती पूरक पशु
संवार्धनाशी
निगडीत चांगला जोड धंदा करने आवश्यक आहे.या बाबी लक्षात घेऊनच प्रायव्हेट लिमिटेड
या संस्थेने सतत प्रतिकूल परिस्थितीशी लढणाऱ्या आपल्या ग्रामीण महाराष्ट्रातून लोकांना
दिलासा देण्यचे प्रयत्न या पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे.
चार पिके उत्पादन हा विषय आपल्या ग्रामीण भागातील लोकांसाठी नवा नाही. शेतकरी
बांधवांना शेतीबरोबरच पशु संवर्धन करून कुठला कुठला जोड धंदा करायचा झाल्यास
पशुधनाचे उत्तम संगोपन करणे गरजेचे असते यशस्वी पशु पालन व दुध उत्पादन कार्यक्रमात
सकस व समतोल आहार चारा वैरण महत्व आधारस्तंभ आहे.
हे पुस्तक मी वाचले तेव्हा मला असे वाटले कि हे पुस्तक शेतकरी माणसांनी वाचले पाहिजे .
मला वाटते हे पुस्तक वाचल्यावर त्यांचा आर्थिक विकास होऊ शकतो.

Submit Your Review