अग्निपंख

By Dr. A.P.J. Abdul Kalam

Share

Original Title

Series

Total Pages

179

Format

Paperback

Language

Marathi

Readers Feedback

अग्निपंख एक आत्म विश्वासवर्धक औषध

‘अग्निपंख’ हे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित एक प्रेरणादायक पुस्तक आहे. यात त्यांचे बालपण, शिक्षण, शास्त्रज्ञ म्हणून केलेले काम, आणि राष्ट्रपतीपदाच्या...Read More

Dr. Survase Pradnya A

Dr. Survase Pradnya A

×
अग्निपंख एक आत्म विश्वासवर्धक औषध
Share

‘अग्निपंख’ हे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित एक प्रेरणादायक पुस्तक आहे. यात त्यांचे बालपण, शिक्षण, शास्त्रज्ञ म्हणून केलेले काम, आणि राष्ट्रपतीपदाच्या काळातील अनुभव यांचा समावेश आहे. पुस्तकात त्यांनी त्यांच्या जीवनातील संघर्ष, आव्हाने, आणि यशाच्या कथा मांडल्या आहेत. त्यांच्या स्वप्नांसाठी त्यांचे समर्पण, कठोर परिश्रम, आणि आवडीचे विषयातील आव्हाने कशा प्रकारे त्यांनी पार पाडल्या, याचा उहापोह पुस्तकात केलेला आहे.

Submit Your Review