गरुडझेप

By आंधळे भरत

Share

Availability

available

Original Title

गरुडझेप

Publisher, Place

Total Pages

112

Language

मराठी

Average Ratings

Readers Feedback

गरुडझेप

सहाय्यक प्रा . कापसे के. व्ही .निर्मलताई काकडे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव गरुड झेप – एक ध्येयवेढा प्रवास" हे भरत आंधळे यांचे प्रेरणादायी...Read More

Kapse Komal Vilas

Kapse Komal Vilas

×
गरुडझेप
Share

सहाय्यक प्रा . कापसे के. व्ही .निर्मलताई काकडे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव
गरुड झेप – एक ध्येयवेढा प्रवास” हे भरत आंधळे यांचे प्रेरणादायी पुस्तक आहे, जे ध्येय, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यश कसे मिळवायचे यावर प्रकाश टाकते. हे पुस्तक मुख्यतः कर्तृत्ववान आणि स्वप्नपूर्तीच्या दिशेने झपाटलेल्या व्यक्तींसाठी आहे .भरत आंधळे यांनी त्यांच्या स्वतःच्या जीवनप्रवासातून शिकलेल्या महत्त्वाच्या गोष्टी या पुस्तकात मांडल्या आहेत. त्यांनी संघर्षमय परिस्थितीवर मात करून शिक्षण, उद्योग, समाजसेवा आणि नेतृत्वगुण या क्षेत्रांत कशी गरुड झेप घेतली, याचा प्रेरणादायी अनुभव यात दिला आहे. लेखक म्हणतात की मोठी स्वप्ने पाहणे आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कठोर परिश्रम करणे महत्त्वाचे आहे. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी त्याचा सामना करून पुढे जाणे आवश्यक आहे .

Submit Your Review