Availability
available
Original Title
"प्रकाशवाटा"
Subject & College
Publish Date
2018-10-13
Published Year
2018
Publisher, Place
Total Pages
232
ASIN
B07LCN18V4
Format
PAPERBACK
Language
MARATHI
Average Ratings
Readers Feedback
PRAKASH VATA
PRATIBHACOLLEGE OF COMMERCE AND COMPUTER STUDIES, CHINCHWAD , PUNE. प्रकाशवाटा हे पुस्तक बाबा आमटे यांच्या जीवनात घडलेले आलेल्या अनुभवावर आधारित चरित्रलेखन आहे. बाबा आमटे यांना...Read More
SEEMA INGALE
PRAKASH VATA
PRATIBHACOLLEGE OF COMMERCE AND COMPUTER STUDIES, CHINCHWAD , PUNE.
प्रकाशवाटा हे पुस्तक बाबा आमटे यांच्या जीवनात घडलेले आलेल्या अनुभवावर आधारित चरित्रलेखन आहे. बाबा आमटे यांना रस्त्याच्या कडेला पडलेला कुष्ठरोगी दिसला त्याक्षणी त्याची किती , किळस वाटली व नंतर त्यांनी विचार करुन त्या कुष्ठरोग्याला घरी घेऊन आले व त्यावर उपचार केले केले त्यावेळी हा आजार झालेल्यांचं आयुष्य फार भयानक होत पण कुष्ठरोग्यांसाठी काम करायचं असा असा वाडा त्यांनी घेतला आणि आताच ‘आनंदवन’ उभं राहीलं
प्रकल्प उभा राहिल्यावर अदिवासी यांची भाषा येत नव्हती ती भाषा आधी शिकावी लागली लोकांचा विश्वास संपादन करवा लागला त्यामधूनच लोकाना त्यांच्या पायावर उभे राह्याला शिकवण्यासाठी हेमलकसा प्रकल्प उभा राहीला हेमालकास प्रकल्प अभ्यास दरम्यान अनेक जिवावर प्रसंग आले तिथ सर्व हिंस्र प्राणी होते.
प्रकाशवाय ही हेमलकसाची कहानी आहे जीवन समृद्ध करणारे हे पुस्तक मोठे अदिवासीना मुख्य प्रवाहात आणता यावं तसेच त्यांची पिळवणूक थांबावी आणि त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी मिळावी यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न खरोखरच आपल्यालां जगण्याची एक नवी दिशा देते. असे हे प्रकाशवादटा हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे.
