By Deborah Ellis

Share

The bread winner

Share

The bread winner

Original Title

The bread winner

Series

Publisher, Place

Language

Marathi

Readers Feedback

ब्रेडविनर ही कादंबरी संघर्ष, धैर्य आणि जबाबदारी यांची हृदयस्पर्शी कथा सांगते.

Review by Assistant Professor Lipare Asha Sagar –Dept. of BBA ब्रेडविनर ही अफगाणिस्तानमधील संघर्षग्रस्त परिस्थितीवर आधारित एक प्रेरणादायी कथा आहे. कथानकाच्या केंद्रस्थानी पार्व्हाना नावाची एक...Read More

Dr. Uday Jadhav

Dr. Uday Jadhav

×
ब्रेडविनर ही कादंबरी संघर्ष, धैर्य आणि जबाबदारी यांची हृदयस्पर्शी कथा सांगते.
Share

Review by Assistant Professor Lipare Asha Sagar –Dept. of BBA
ब्रेडविनर ही अफगाणिस्तानमधील संघर्षग्रस्त परिस्थितीवर आधारित एक प्रेरणादायी कथा आहे. कथानकाच्या केंद्रस्थानी पार्व्हाना नावाची एक लहान मुलगी आहे, जिला कुटुंबाचे भरण-पोषण करावे लागते. वडील अब्दुल्ला जामीनासाठी अटकेत गेलेले आहेत, त्यामुळे घरातील जबाबदारी पार्व्हानावर येते. तिचे वडील आणि कुटुंब यांच्यावर अवलंबून राहून तिला स्वतःच्या धैर्य आणि बुद्धीने परिस्थिती हाताळावी लागते. कथेतील दुसरे महत्त्वाचे पात्र म्हणजे पार्व्हानाची आई सार्वाना, जिला मुलीच्या धैर्याचा आणि ध्येयनिष्ठेचा आधार मिळतो. पार्व्हानाच्या भाव हुमायून ही कथेत छोटी भूमिका बजावतो, जोही परिस्थितीशी जुळवून घेतो. पार्व्हानाला घरासाठी ‘ब्रेडविनर’ होण्यासाठी स्वतःला मुलगा असल्यासारखे वागावे लागते. या भूमिकेतून तिला भौतिक, सामाजिक आणि मानसिक अडचणींवर मात करावी लागते. कथा केवळ संघर्षावर नाही तर स्त्रीशक्ती, स्वावलंबन आणि आत्मसन्मान यावरही प्रकाश टाकते. पार्व्हानाच्या धैर्यामुळे कुटुंबाला जगण्यासाठी आवश्यक साधने मिळतात. कथानकातील इतर पात्रे जसे की गावकरी, शिक्षक आणि अफगाणिस्तानातील प्रशासन यांचा प्रसंग पार्व्हानाच्या संघर्षाला अधिक वास्तववादी बनवतो. ही कथा वाचकाला कठीण परिस्थितीत धैर्याने सामोरे जाण्याची प्रेरणा देते.

Dr. Uday Jadhav

Dr. Uday Jadhav

The bread winner

*द ब्रेड विनर* *लेखिका* : डेबोरा एखलस *अनुिाद* : अप􀅵ा िे􀅵कर *मुख्य पात्र* : परिाना *लेखिकेचा पररचय*: डेबोरा एखलस (ज􀍆 - ७ ऑगस्ट १९६०) एक...Read More

Nihira Chaudhari

Nihira Chaudhari

×
The bread winner
Share

*द ब्रेड विनर*
*लेखिका* : डेबोरा एखलस
*अनुिाद* : अप􀅵ा िे􀅵कर
*मुख्य पात्र* : परिाना
*लेखिकेचा पररचय*: डेबोरा एखलस (ज􀍆 – ७ ऑगस्ट १९६०) एक कॅनेवडयन लेखिका आख􀅵 काययकर्णी आहे. त्यांच्या लेिनार्णून सामन्मर्ण: जगार्णील पीवडर्ण मुलांच्या दुःिािर लक्ष केंविर्ण केले जार्णे. त्यांचे लेिन त्यांच्या जगभरार्णील प्रिासाने आख􀅵 त्या दरम्यान भेटलेल्या लोकांनी प्रेररर्ण आहे. त्यांचे ब्रेड विनर हे पुस्तक देिील अफगाख􀅵स्तानार्णून पलायन केल्याला लोकांसोबर्णच्या संिादानंर्णर खलवहलेले आहे .
िर्षानुिर्षांच्या युद्धाने कंबरडं मोडलेल्या एका उजाड , बेचचराि देशाची उद्वस्त कहा􀅵ी….
कहा􀅵ी परिानाची,
र्णाखलबानी राजिटीचे यार्णनामय, भेसूर वदिस; ‘लँडमाइन’ च्या स्पोटार्ण एक पाय गमािला, र्णरी िुरडर्ण, कष्ट उपसर्ण कुटुंबाला घास भरि􀅵ाऱ्या िवडलांचं मुटकुळ र्णाखलबान्मांनी र्णुरंगार्ण फेकले.. आख􀅵 ‘ घर ‘ नािाच्या अंधारकोठडीर्ण शशल्लक रावहल्या फक्त अबला शिया! बुरख्याआड कोंडलेल्या, ज􀅵ू शजिंर्ण चालर्णं वफरर्णं कारागृह. पुरर्षाशशिाय घराबाहेर पाऊल ठेिलं, र्णर सरळ शशरच्छेद केला जाईल अशा दहशर्णीने ओलसर, अंधाऱ्या, शशळ्या हिेर्ण गुदमरून जग􀅵ाऱ्या. आख􀅵 हे सगळ असह्याप􀅵े पाह􀅵ारी एक छोटी, शाळकरी मुलगी – परिाना.
ही कादंबरी अकरा िर्षाची कोिळी मुलगी, परिानाच्या धाडसी आयुष्यािर आधाररर्ण आहे. लांब केस कापून, मुलाचे कपडे घालून काबुलच्या उद्वस्त रस्त्यांिर पाऊल ठेि􀅵ारी, कबरस्तानार्ण मुडदे उकरून हाडं विक􀅵ारी, युद्धाच्या विवंसार्ण ‘जग􀅵ं’ शोध􀅵ारी. स्वर्णुः वहमर्णीनं जग􀅵ारी आख􀅵 एकटीच्या बळािर संपू􀅵य कुटुंब जगि􀅵ारी परिानाची गाथा मनाला हादरून टाक􀅵ारी आहे.
बॉम्बगोळ्यांच्या भडक्यार्ण जळून िांझ झालेल्या जवमनीर्ण सुंदर फुलांचं नाजूक रोपटं रजिण्याचं चर्णचं स्वप्न आपल्यापैकी प्रत्येकाला बघर्णा यािं.
डेबोरा एखलस ज्या गोष्टी सांगायच्या प्रयत्नार्ण होर्णी, त्यार्ण र्णी यशस्वी झाली. सांगायचं सिय काही लेिनार्णून 􀏤ष्टप􀅵े व्यक्त केले. डेबोराने या पुस्तकार्ण, जगार्णील काही भागांमध्ये मवहलांिर हो􀅵ाऱ्या अन्मायाबद्दल आक्रोश व्यक्त केला आहे. परन्तु कथानकाच्या शेिटी असलेल्या ‘cliffhanger’ मुळे कादंबरी म्ह􀅵ून थोडं अपू􀅵य िाटर्णं. डेबोरा एखलसने माझ्या मनार्णील अनेक भािना उत्तेशजर्ण केल्या.
एकू􀅵च, मला हे पुस्तक िूप आिडलं. त्यार्ण अफगाख􀅵स्तानचे आख􀅵 त्यार्णील लोकांचे िूप सु􀏤ष्ट आख􀅵 र्णपशीलिार ि􀅵यन आहे. मला या क्रमार्णील पुढील पुस्तक िाचायला िूप उत्सुकर्णा आहे. मी नक्कीच हे पुस्तक सिांना सुचिेल.

Nihira Chaudhari

Nihira Chaudhari

Submit Your Review

Item Added to Cart!

What would you like to do next?

View Cart