आराम करा आणि श्रीमंत व्हा

Price:  
₹60
Share

Availability

available

Original Title

आराम करा आणि श्रीमंत व्हा

Total Pages

80

ISBN 13

978-93-82510-10-9

Language

मराठी

Average Ratings

Readers Feedback

आराम करा आणि श्रीमंत व्हा

(ग्रंथपाल) पवार कल्याणी शांतीलाल निर्मलाताई काकडे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव श्रीमंत माणसेच पुस्तके वाचततात असे. नसून पुस्तके वाचणारे श्रीमंत होत असतात. शारीरिक मेहनत...Read More

Pawar Kalyani Shantilal

Pawar Kalyani Shantilal

×
आराम करा आणि श्रीमंत व्हा
Share

(ग्रंथपाल) पवार कल्याणी शांतीलाल निर्मलाताई काकडे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव
श्रीमंत माणसेच पुस्तके वाचततात असे. नसून पुस्तके वाचणारे श्रीमंत होत असतात. शारीरिक मेहनत करणारे कायम गरीब राहतात .मानसिक मेहनत करणारे श्रीमंत होऊन परत गरीब होण्याची शक्यता फार कमी असते .मी आज पर्यंत कष्ट करा आणि श्रीमंत व्हा असं ऐकत आले. पण हे पुस्तक वाचल्यावर असे लक्षात आले की हार्ड वर्क पेक्षा डोक्याने विचार करून जर आपण काम केले .तर आपण नक्कीच यशस्वी होऊ मनगटापेक्षा मेंदूचा वापर जास्त करावा . असे या पुस्तकांमधून मला मोलाची मार्गदर्शन मिळाले.

Pawar Kalyani Shantilal

Pawar Kalyani Shantilal

Submit Your Review

Item Added to Cart!

What would you like to do next?

View Cart