पुस्तक परीक्षण पोर्टल, जयकर ज्ञानस्रोत केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
गरुड झेप – एक ध्येयवेढा प्रवास" हे भरत आंधळे यांचे प्रेरणादायी पुस्तक आहे, जे ध्येय, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यश कसे मिळवायचे यावर प्रकाश टाकते. हे पुस्तक मुख्यतः कर्तृत्ववान आणि