गोदावरी परुळेकर

Books By गोदावरी परुळेकर

जेव्हा माणून जागा होतो

By गोदावरी परुळेकर

हे पुस्तक लिहिताना मुख्य हेतू वारली,आदिवासी किंवा त्यांच्यासारखीच आजपवेतो ज्या शेतकऱ्यांची परिस्थिती आहे त्यांच्या जीवनाचे चित्र पुन्हा एकदा जनतेसमोर उभे राहावे असा होता.