पुस्तक परीक्षण पोर्टल, जयकर ज्ञानस्रोत केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
लेखकाने वास्तविक जीवन सदर पुस्तकामध्ये मांडले असून जीवन जगताना माणुसकी जपून जीवन जगा हे लेखकाने यामध्ये अधोरेखित केले आहे.