बाबुराव बागुल
Books By बाबुराव बागुल
सूड
By बाबुराव बागुल
नाव : प्रा .सोनाली अनिल काळे कॉलेजचे नाव : पुणे विद्यार्थी गृह अभियांत्रिकी महाविद्यालय आणि श्रीकृष्ण एस. धामणकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट- नाशिक. विभाग: एम. बी. ए. बाबुराव बागुलांनी लिहिलेली सूड ही मराठी दलित साहित्यातील महत्वाची कादंबरी आहे त्यांनी समाजातील दलितांवरील असमानता अन्याय आणि शोषणाचे अतिशय प्रखर आणि धक्कादायक असे चित्रन केलेले आहे. त्यांच्या लेखनातील सशक्त भाषा