शिरवाडकर विष्णू वामन
Books By शिरवाडकर विष्णू वामन
विशाखा काव्यसंग्रह कुसुमाग्रजांचा गूढ विचार आणि जीवनाचे प्रतिबिंब
By शिरवाडकर विष्णू वामन
विशाखा हा वि. वा. शिरवाडकर यांचा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवितासंग्रह आहे. मराठी लेखक वि. स. खांडेकर यांनी या कवितासंग्रहाला प्रस्तावना लिहिलेली आहे.