स्वामी शिव तत्वानंद

Books By स्वामी शिव तत्वानंद

भगवतगीतेच्या अंतरंगात

By स्वामी शिव तत्वानंद

भगवती गीतेने 'सर्व' साधकांच्या मनाचे 'सर्व' पैलू विचारात घेऊन साधना सांगितली आहे. म्हणजेच, गीतामाउलीने ब्राह्मणादी सर्व वर्ण, गृहस्थादी सर्व आश्रम, स्त्री-पुरुष दोन्ही योनी, आणि ज्ञान-भक्ति-कर्म हे सर्व - तिन्ही -