काळे व पू

Books By काळे व पू

ही वाट एकटीची

By काळे व पू

₹200

वपु काळे हे त्यांच्या सहजसुंदर आणि हृद‌याला भिडणाऱ्या लेखन‌शैलीसाठी प्रसिध्द आहेत. ही वाट एकटीची हे त्यांचे सर्वांत गाजलेलं भाणि वाचकांच्या मनाचा ठाव घेणारं पुस्तक आहे.

पार्टनर

By काळे व पू

माणसाला माणूस जोडतो तोच खरा पार्टनर असतो. हे पुस्तक वाचकाच्या मनात नात्यांची जाणीव आणि त्यातील गोडवा कायमचा रुजवते.