खांडेकर वि. स.

Books By खांडेकर वि. स.

ययाती

By खांडेकर वि. स.

ययातीची कामकथा, देवयानीची संसारकथा, शर्मिष्ठेची प्रेमकथा आणि कचाची भक्तीगाथा यांपलीकडच्या आपल्या प्रत्येकाचे जीवन समृद्ध करणारे तत्वज्ञान म्हणजे ययाती.

सांजवात

By खांडेकर वि. स.

हा एक कथासंग्रह आहे. या कथासंग्रहामधून लेखकाने समाजातील मुल्यांचीझालेली हेळसांड किंवा ऱ्हास पावलेली मुल्ये आणि त्यातूनही मुल्ये जपणारी लोककी ज्यांच्यामुळे समाज पुढे जात आहे हे सांगण्याचा खूप चांगला प्रयत्न केलेलाआहे.