देसाई रणजित
Books By देसाई रणजित
छावा
By Ranjit Desai, देसाई रणजित, देसाई रणजीत
संभाजी महाराज यांच्या जीवनावरील हि कादंबरी शिवपुत्र संभाजी हाही एक छावाच होता मराठ्यांच्या इतिहासात असा सेनापती होऊन गेला . झुंझार अशी हि उत्कृष्ट कादंबरी
श्रीमान योगी
By देसाई रणजित
₹480
शिवरायांचे चरित्र अगदी सोप्या भाषेत सांगणारी कादंबरी म्हणजेच श्रीमान योगी
राधेय
By देसाई रणजित
राधेय ही रणजित देसाई यांनी लिहिलेली मराठी कादंबरी आहे. ही कादंबरी महाभारतातील कर्ण या व्यक्तिरेखेवर आधारित आहे.