हलसगीकर दत्ता

Books By हलसगीकर दत्ता

स्वस्तिकाची पावले

By हलसगीकर दत्ता

या पुस्तकामध्ये स्वस्तिक ची माहिती प्रस्तावनेत लेखकाने मांडले आहे. तसेच या मध्ये कथारूपी लेखसंग्रह आहे यात मनच रुजुपण, जीवाची कोमलता, सर्वाविषयी प्रेमभाव, उदत्तेत्तचा ध्यास आणि धर्म, अर्थ, काम, मोक्ष, याचा अंतर्भाव आहे.