पुस्तक परीक्षण पोर्टल, जयकर ज्ञानस्रोत केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
विशाखा हा वि. वा. शिरवाडकर यांचा ज्ञानपीठ पुरस्कार विजेता कवितासंग्रह आहे. मराठी लेखक वि. स. खांडेकर यांनी या कवितासंग्रहाला प्रस्तावना लिहिलेली आहे.