पुस्तक परीक्षण पोर्टल, जयकर ज्ञानस्रोत केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
मराठीतील छत्रपती शिवाजी महाराजांवरील सर्वात प्रसिद्ध पुस्तकराजा शिवछत्रपती : एक अद्वितीय शिवचरित्र
या पुस्तकातील कथा या गाकुसातील आहेत.खेड्यातील जीवनांची माहिती यात आहे प्रसंग जिवंतपणे साकारणारी लेखकाची शैली प्रभावी आहे.