कादंबरी

Showing 41-44 Of 77 Books

माणसं

By अनिल अवचट

₹375

'अनिल अवचट' यांनी 'माणसं' या पुस्तकात समाजाचं नकोसे वाटणारे चित्रण अतिशय प्रभावीपणे मांडले आहे.

अमृतवेल

By वि. स. खांडेकर

वि.स.खांडेकर हे 'जीवनवादी' लेखक म्हणून ओळखले जातात.या कादंबरीतूनही त्यांनी म्हटलं आहे,"माणसाचं सर्वात जास्त प्रेम जगण्यावर असतं!"

पार्टनर

By काळे व पू

माणसाला माणूस जोडतो तोच खरा पार्टनर असतो. हे पुस्तक वाचकाच्या मनात नात्यांची जाणीव आणि त्यातील गोडवा कायमचा रुजवते.