पुस्तक परीक्षण पोर्टल, जयकर ज्ञानस्रोत केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
चेतन भगत यांच्या खास शैलीतली ही कादंबरी आजच्या तरुणाईच्या विश्वाशी नातं जोडणारी, त्याचबरोबर सामाजिक स्थितीचा वेध घेणारी आहे.
आयुष्यात एकदा तरी ही कादंबरी वाचावी. त्रितीयपंथी बद्दल माझे विचार कादंबरी वाचल्यापासून खूप बदलले. नदिष्ट वाचून वेगळंच आयुष्य जगून घ्याल .