पुस्तक परीक्षण पोर्टल, जयकर ज्ञानस्रोत केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
'द हिडन हिंदू' भाग १ ही कादंबरी हिंदू पुराणकथांच्या पार्श्वभूमीवर आधारित थरारक आणि रहस्यमय कथा शोधणाऱ्या वाचकांसाठी नक्कीच आकर्षक ठरते.
प्रकाशाची सावली हे 'प्रकाशनो पडछायो' या दिनकर जोशी लिखित मूळ गुजराती चरित्र कादंबरीचा मराठी अनुवाद आहे.