पुस्तक परीक्षण पोर्टल, जयकर ज्ञानस्रोत केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
हा गुरुजी मुलांना शिकवता-शिकवता खूप सारं काही शिकतो. आणि समृद्ध होत जातो. इतका समृद्ध होतो की मुलांकडून हरण्याची ही ताकद त्यांच्यामध्ये निर्माण होते.
उत्तम सवयी अंगी बाणवण्याचा, वाईट सवयीतून मुक्त होण्याचा सोपा आणि सिद्ध झालेला मार्ग दाखविणारे पुस्तक
दीर्घायुषी आणि आनंदी जीवनाचे जपानी रहस्य