मराठी भाषा

Showing 9-12 Of 24 Books

तुरुंगरंग

By Patil Ravindranath

₹485

एक भूतपूर्व आयपीएस अधिकारी, जो कधीकाळी अधिकारी म्हणून रुबाबात तुरुंगात वावरला आज त्याला स्वतःच कैदी म्हणून तुरुंगात प्रवेश करावा लागला होता. त्याच्या डायरीत लिहिलेले त्याचे अनुभव.

चिखलवाटा

By Dr.Matade Bhagyashree Ramesh

शहरात राहणाऱ्या ग्रामीण नोकरदार कुटुंबाची गावातील घराला सावरण्याच्या प्रयत्नात होणारी आर्थिक ओढाताण त्यातून निर्माण झालेली जीवनातील अस्वस्थता लेखक सुरेंद्र पाटील यांनी 'चिखलवाटा' या कादंबरीतून प्रकट केली आहे.