विश्वलता महाविद्यालय भाटगाव

Showing 1-4 of 29 Books

BEYOND VIOLENCE

By J.Krushnmurti

We  Have Built a Society Which Is Violent and We  . As Human Beings are Violent the environment the Culture in Which We Live Is The Producer Of Our  Appalling

गोष्ट स्वातंत्र लढ्याची

By ग . प्र प्रधान

भारताच्या स्वत्रंत्र संग्रामातील अग्रणी आणि स्वत्रंत्र भारताचे भाग्याविधाते स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मशताब्दी निमित्त हे पुस्तक  या लढ्यात देशातील प्रत्येक शहर आणि प्रत्येक खेडे पुढे होते .स्री- पुरुष मुले मुली

विनोद तत्वज्ञान

By गाडगीळ बाळ

हे पुस्तक विनोदी ग्रंथाचा संग्रह नसून विनोदाचे स्वरूप ,निर्मिर्ती ,कार्य  जीवनातील त्याचे  महत्व आणि साहित्यातील वैशिष्टपूर्ण स्थान विशद करून सांगणारे त्याचे तात्विक स्वरूप व्यक्त करणारे असे विनोदी तत्वज्ञान हे पुस्तक

कर्मयोगिनी सावित्रीबाई फुले

By नागतोडे किरण

सावित्रीबाईच्या जीवनचरित्र वर अनेक ग्रंथ  उपलब्ध आहेत परंतु तरीही  आणखी  असे अनेक ग्रंथ निर्मित होऊन सर्वाच्या नजरेसमोर येणे गरजेचे आहे यातूनच सावित्री बाईच्या कार्याला उजाळा मिळून तो आदर्श  ,तो विचार