विश्वलता महाविद्यालय भाटगाव

Showing 5-8 of 29 Books

सुनिता अंतराळ प्रवास

By प्रकाश तुपे

आकांशापुढती गगन ठेंगणे असे म्हणतात सुनिता विल्यम्सने ते खरे करून दाखवले आहे पृथ्वी भोवताली साडे तीनशे किलोमीटर उंचीवरून फेर्या मारणाऱ्या अवकाश स्थानकात तिने तब्बल सहा महिने मुक्काम ठोकून काही विक्रमी

एक कल्पक जगाचा विचार

By स्टीव्ह जॉब्झ

एका कल्पक जगाचा विचार  स्टीव्ह जॉब्झ  स्टीव्ह जॉब्झला आपण  अपलचा संस्थापक म्हणूण ओळखतो . उत्कृष्ट रचना , कमी किंमत , सौंदर्य आणि वापरातील सुलभता हि त्याच्या उत्पादनाची वैशिष्टे . संधी कोणालाही ण

एका दिव्यत्वाची अनुभूती

By सुनंदा पटवर्धन

कृष्णमूर्तीच्या सहवासातील माझी  व्यक्तिगत वाटचाल हे पुस्तक म्हणजे कृष्ण्मुर्तींची भारतातील व्यक्तिगत  सचिव आणि स्नेही सुनंदा पटवर्धन यांनी लिहिलेल्या  समकालीन आणि जवळकीच्या आठवणी आहेत माझी माननीय स्नेही सुनंदा पटवर्धन हि कृष्ण्मुर्तीच्य

पराजय नव्हे विजय

By

या पुस्तकाच्या माध्यमातून अशा  संस्थाची व त्यांच्या चालकांची  कुतूर ओढ एव्हाना वाचकांच्या लक्षात आली असेलच स्वतासाठी जगत असताना अशा संस्थाना  आपले  सहकार्य लाभले तर  अशा अनेक धडपडणाऱ्या संस्था  सक्षमपणे समाजासाठी