विश्वलता महाविद्यालय भाटगाव

Showing 9-12 of 29 Books

ओझरच पाणी

By बापू उपाध्ये

नासिक जवळच्या ओझर परिसरातील शेतकऱ्यांनी वाघाड धरणाच्या पाण्याच व्यवस्थापन आपल्या हाती घेतल आणि तीन वर्षात भोवतीची जमीन सुजलाम -सुफलाम झाली . विहिरींना बारमाही पाणी राहू लागल हा प्रयोग भारतातच नव्हे

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार

By सद्गुरू श्री वामनराव पै

मानवी जीवन स्वर बध्द असून ते जग कुटुंब ,देह ,इंद्रिये बहिर्मन ,अंतर्मन व परमात्मा या सप्त स्वरात गुंफलेले आहे . हे सर्व स्वर जीवनविद्येचा शुद्ध ज्ञानेने उदभासित झाल्यास जीव लयबद्ध

ज्ञानयोग

By

ज्ञानयोग हे पुस्तक म्हणजे स्वामी विवेकानंदानी वेदांतावर व अध्यात्मिक विषयावर दिलेल्या व्याख्यानांचा संग्रह होय . 

फकिरा

By Anna Bhau Sathe

अण्णाभाऊ साठे यांच्या फकिरा या कादंबरीला मराठी साहित्यात मानाचे पान लाभले आहे . मराठी कादंबरीच्या वाटचालीतील एक महत्वाचा टप्पा म्हणजे अण्णाभाऊ यांची कादंबरी :