300-Social Sciences

Showing 17-20 Of 86 Books

“परामर्श विकासाचा”

By जागीरदार मुक्ता

₹150

अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी ही एक पर्वणी आहे. परंतु अर्थशास्त्राचे अभ्यासक नसणाऱ्या वाचकांच्या दृष्टीने हे पुस्तक प्रश्नचिन्ह ठरते.

चकवा

By

अतिशय प्रवाही आणि सुसूत्र लेखन, संवाद टवटवीत अन् वाचकाला बांधून ठेवणारे आहेत.

भारतीय समाज आणि स्ञी

By ज्योती लांजेवार

हे पुस्तक प्रकरण अनेक प्रकरणांमध्ये विभागले असून भारतीय महिलांच्या जीवनातील विविध पैलूवर केंद्रित आहे.यात पितृसलेचा प्रभाव,  लैगिंक असमानता, संस्कृतरिचा प्रश्चाव, महीलांची भुमिका व हक्कांवर प्रभाव यांचा समावेश होतो.