800-Literature & Rhetoric

Showing 73-76 Of 415 Books

गोड शेवट

By Sane Guruji

साने गुरुजींनी आपल्या लेखनातून नेहमीच मानवतेचा संदेश दिला आणि समाजातील अत्याचार, भ्रष्टाचार यावर प्रहार केला. "गोड शेवट" हा त्याच प्रकारचा लेख आहे, जो आपल्या जीवनाच्या गोड आणि सकारात्मक दृष्टीकोनावर प्रकाश

मराठी ग्रामीण आई स्वरूप आणि शोध

By Randhawane Yogita Maruti

₹250

मराठी ग्रामीण आई स्वरूप आणि शोध डॉ. योगिता रांधवणे द्वारा लिखित हा समीक्षा ग्रंथ होय. सदर ग्रंथामध्ये त्यांनी अनेक मराठी ग्रामीण कादंबऱ्याचा अभ्यास करून हा ग्रंथ लिहिला आहे. आईचे स्वरूप

पु.ल.एक साठवण

By पु.ल.देशपांडे

पु.ल.देशपांडे यांच्या उत्कृष्ट साहित्यातून निवडलेले सर्वोत्कृष्ट साहित्य. विनोदी लेख/कथा/नाट्य/व्यक्तिचित्रे/प्रवासचित्रे/पत्रे/भाषणे यातले जवळजवळ निम्मे साहित्य पुलंच्या इतर कुठल्याही पुस्तकात प्रसिद्ध झालेले नाही. हे पुस्तक म्हणजे पु.ल.देशपांडे यांचा अभिरुचीसंपन्न, सुखद सहवास.