800-Literature & Rhetoric

Showing 113-116 Of 415 Books

मन में है विश्वास

By vishwas nangare patil

पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील लिखित ‘मन में है विश्वास’ या आत्मकथनपर पुस्तक, स्वतःविषयी खरं लिहिणं हा जीवघेणा अनुभव असतो तरीही विश्वास नांगरे-पाटील यांनी स्वतःला मोकळेपणी व्यक्त केलंय. आपल्या कुटुंबाची,

रथ

By रंगनाथ पठारे

१९८४ साली पहिल्यांदा प्रकाशित झालेल्या या कादंबरीला वाङ्मयीन चळवळींची विशेषतः ग्रामीण साहित्य चळवळीची पार्श्वभूमी आहे. या चळवळीतील विविध पातळ्यांवरील नेते, कार्यकर्ते, त्यांचे मनोव्यापार, त्यांच्या भूमिका; त्यांचे जगणे या साऱ्याचे वेधक