800-Literature & Rhetoric

Showing 197-200 Of 410 Books

डोईचा पदर आला खांद्यावरी

By महाजन छाया

हि कथा आहे सत्तरीच्या दशकातील तरुणीची . तरुण वयामध्ये एखादी चूक झाल्यानंतर पूर्ण आयुष्य कस बदलत आणि हे करताना आपल्या सर्व अपेक्श्या मारून कस जगायचं . आणि यातून कसा मार्ग काढायचा हे

हुतात्मा

By देशपांडे मीना

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे धगधगते महापर्व जिवंतपणी मांडणारी स्फूर्तिदायक अशी ही महाकांदबरी आहे

मराठी कथा दर्शन

By डॉ. शांताराम चौधरी, डॉ. शिरीष लांडगे, सुनीताराजे पवार

मराठी कथा दर्शन" पुस्तकात मराठी कथासाहित्याच्या ऐतिहासिक व सामाजिक प्रवाहांचा अभ्यास केला आहे. यात लेखकांच्या विविध दृष्टिकोनांतून कथांची समीक्षा व त्यांच्या शैलींचे बारकावे समजून दिले आहेत.