800-Literature & Rhetoric

Showing 341-344 Of 415 Books

चित्रातील भावविश्व

By डॉ. रामोड ज्योती रामराव

चित्रावर आधारित समाज प्रबोधनात्मक लेख यामध्ये लिहिलेले आहेत. चित्राच्या माध्यमातून समाजात जागृती व्हावी निसर्गा विषयी प्रेम,मानवता, व्यक्तीच्या अंगी चांगल्या गुणांची रुजवणूक व्हावी, समाजात बंधुभाव निर्माण व्हावा  या दृष्टिकोनातून पुस्तकाचे लिखाण

रावण

By तांदळे शरद

हे आपल्या संस्कृतीचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व  अधोरेखित करणारे पुस्तक आहे. भारतीय संस्कृतीत रामायणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे

गुलाबी

By राजे शैलजा

ह्या कथा संग्रहात १५ लघुकथा आहेत. ह्या कथा लहान असल्या तरी त्यात एक चांगला आशय आहे.