900-Geography and History

Showing 37-40 Of 117 Books

शिवाजी व शिवकाल

By डॉ.बी.एन.सरदेसाई

शिवाजी महाराजांचा काळातील इतिहास व त्याकाळातील घडलेल्या अनेक युद्धाच्या वर्णन केलेले आहे व तसेच महाराजांच्या काळातील घडलेली युध्ये व क्षत्रुंचा केलेला घात विषयी सर्व माहिती या पुसतकात दिलेली आहे.

Faf Through Fire

By Faf Du Plessis

Faf Through Fire by Faf du Plessis is an autobiography that chronicles the South African cricketer’s journey, highlighting his challenges, leadership experiences, and mental resilience in both his personal and

कर्मयोगिनी अहिल्याबाई होळकर

By जहागीरदार विजया

अहिल्याबाई होळकर यांच्या कुशल नेतृत्वाचे, समाजकल्याणाच्या कार्याचे, आणि त्यांच्या प्रेरणादायी जीवनाचे सविस्तर वर्णन आहे. त्या एका आदर्श प्रशासक आणि समाजसुधारक म्हणून ओळखल्या जातात.

मन मे हे विश्वास

By विश्वास नागरे पाटील

विश्वास नांगरे पाटील यांच्या जीवनावर आधारित हे पुस्तक आहे. बालपणापासून ते आयपीएस बणल्यानंतर २६/११ च्या युद्धापर्यंतच केलेले संघर्ष त्यांनी या पुस्तकात सांगितलेल आहे.