पुस्तक परीक्षण पोर्टल, जयकर ज्ञानस्रोत केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
अग्निपंख पुस्तक हे सर्वसामान्य माणसाचा प्रवास आहे ज्याने एका गरीब वर्गातील मुस्लिम कुटुंबात जन्म घेतला आणि भारताचे राष्ट्रपती बनले.
महाराजांबरोबर एकनिष्ठ राहून स्वराज्याचे रक्षण करणाऱ्यांपैकी एक म्हणजे धनाजी जाधव.