A.B.M.S.Parishad's Shri Shahu Mandir Mahavidyalaya

Showing 5-8 Of 9 Books

असे घडवा मुलांचे व्यक्तिमत्व

By मराठे रमा

₹250

मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी पालकांची भूमिका स्पष्ठ करणारे, सुजाण पालकत्वाच्या युक्त्या सांगणारे प्रभावी पुस्तक. तसेच मुलांच्या भावनिक आणि सामाजिक विकासात पालकांना मार्गदर्शक ठरणारे हे पुस्तक आहे.

डिसीजन्स (कौशल्य ठाम निर्णय घेण्याचे)

By बर्वे राजेंद्र

जीवना मध्ये अनेकदा निर्णय घेताना लहान मोठे संभ्रम, गोंधळ, अनिश्चितता तयार होते,  यामूळे आपण ठाम निर्णय घेऊ शकत नाही. मनातले अनेक गोंधळ आपल्याला निर्णय घेऊ देत नाही. अशा वेळी आपल्याला

धोरण कुठवर आलं ग बाई! राज्य महिला धोरण: तीन दशकांचा आढावा

By नरे पवार संध्या

₹590

पहिले महिला धोरण अंमलात आले त्याला तीन दशकं झाली आहेत. या कालावधीत आलेल्या राज्य महिला धोरणांमुळे एकूण स्त्रीजीवनात काय बदल झाला, धोरणांची अपेक्षित अंमलबजावणी झाली का, त्यात कोणत्या त्रुटी राहिल्या,