Abhinav College of Science

Showing 1-4 of 23 Books

बलुतं

By

बलुतं  हे मराठी भाषेतील पहिले प्रकाशित दलित आत्मकथन होय. दगडू मारुती पवार यांच्या चाळीस वर्षाच्या जीवनप्रवासाची आत्मकहाणी या आत्मकथनात मांडली आहे. समाजव्यवस्थेने तुडवलेल्या, दुःखाग्नीने  पोळलेल्या दगडूची ही कहाणी आहे.

ही श्रींची इच्छा

By

  "हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा" हे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच वाक्य विसरलास का रे... मराठा स्वराज्य नव्हतं स्थापन करायचं महाराजांना... हिंदवी होत स्वराज्य.. म्हबजे हिंदूंच राज्य.

तराळ अंतराळ

By

 बहुजन समाजातील एक मुलगा अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून वर येऊन आपल्या समाजाला सुशिक्षित करण्याचे स्वप्न बघतो आणि त्याच कार्यात कार्यमग्न राहतो, ही कहाणी विलक्षण अस्वस्थ करणारी आहे. समाजापुढे आणि येणाऱ्या प्रत्येक

आमचा बाप आन आम्ही

By

सर्व कष्ट सोसत, दारिद्र्य वागवत, रात्र रात्र जागवत अभ्यास करणारी, त्यांची ध्येयवेडी मुलं त्या आईबापांची कूस उजळवून टाकणारी निघाली, हे त्यांच्या अखंड परिश्रमाला आलेलं फळ. ‘आमचा बाप आन् आम्ही’ हे