Baburaoji Gholap College Sangvi Pune

Showing 41-44 Of 59 Books

चित्रातील भावविश्व

By डॉ. रामोड ज्योती रामराव

चित्रावर आधारित समाज प्रबोधनात्मक लेख यामध्ये लिहिलेले आहेत. चित्राच्या माध्यमातून समाजात जागृती व्हावी निसर्गा विषयी प्रेम,मानवता, व्यक्तीच्या अंगी चांगल्या गुणांची रुजवणूक व्हावी, समाजात बंधुभाव निर्माण व्हावा  या दृष्टिकोनातून पुस्तकाचे लिखाण

परिवर्तन: शास्त्रही, कलाही

By डॉ. आ.ह. साळुंखे

या पुस्तकामध्ये एकूण २० प्रकरणे दिलेली आहेत  यामध्ये डॉ.आ. ह. साळुंखे यांनी असे सांगितले आहे की, परिवर्तनाचे प्रक्रिया ही एक सुंदर तपश्चर्या आहे आणि आपण ही तपस्या निष्ठेने विवेकाने, संयमाने,

साहित्याचे तत्वज्ञान

By Dhawale Vinayak

"साहित्याचे तत्वज्ञान" हे पुस्तक साहित्याच्या गहनतत्त्वज्ञानाची ओळख करून देत, त्याच्या विविध अंगांवर प्रकाश टाकते आणि वाचकांना साहित्याच्या महत्त्वाची, त्याची समाजावर होणारी गहरी छाप आणि त्याचा विचारप्रवर्तक रोल समजून घेण्यास मदत करते.

The Prince.

By Niccolo Machiavelli

The Prince, by Niccolo Machiavelli is a powerful and insightful look into the mind of a master politician who has an uninhibited sense of honesty and bluntness that leaves the