Baburaoji Gholap College Sangvi Pune

Showing 29-32 Of 59 Books

शेतकर्‍यांचा असूड

By गंगाधर बनबरे

'शेतकऱ्यांचा असूड' या महात्मा ज्योतिराव फुले लिखित पुस्तकाचे संपादन गंगाधर बनवरे केले आहे. जिजाई प्रकाशन ने हे पुस्तक 28 नोव्हेंबर 2006 साली महात्मा ज्योतिराव फुले स्मृतिदिनानिमित्त प्रकाशित केले असून या

शेती इस्राईलची

By भोंगळे सुधीर जगन्नाथ

इस्राईलची मधील शेती सुधारणा व आधुनिक शेतीचे संकल्पना जगासमोर, महाराष्ट्रीयन लोकांसमोर/मराठी माणसासमोर मांडण्याचा एक प्रयत्न.

बटाट्याची चाळ

By पु. ल. देशपांडे

बटाट्याची चाळ हे पुस्तक हातात घेतल्यानंतर त्याचे मुखपृष्ठ आपले लक्ष वेधून घेते. डेरेदार वृक्ष व त्याच्या बांद्यामध्ये वसलेली बटाट्याची चाळ वरवर पाहिले तर ते गजबजलेली दिसते. 

हिज डे

By स्वाती चांदोरकर

हिजड्यांची भाषा, त्यांचे राहणीमान याची माहिती आपणास या कथेतून मिळते. सर्वसामान्य व्यक्तींपेक्षा तृतीय पंथीय वेगळे आहेत पण त्यांनाही मन आणि भावना असून त्या या पुस्तकाच्या माध्यमातून आपणास जाणवत जातात. लेखिका