Department Of Sociology

Showing 1-4 of 8 Books

अखेरचं व्याख्यान

By रँणिड पॉश

1.     स्वप्न पाहण्याची आणि साकार करण्याची हिम्मत ठेवा. जीवनात अडचणी येतात पण त्या तुमच व्यक्तिमत्व घडविण्यासाठीच असतात. तुमच्या प्रियजनासोबत वेळ घालवा, कारण जीवन क्षणभंगुर आहे. आयुष्य जगा, पण त्याच बरोबर

इकिगाई

By हेक्टर गार्सिया

"इकिगाई" या पुस्तकात जपानी लोकांच्या दीर्घायुषी, निरोगी आणि आनंदी जीवनाचे रहस्य सांगितले आहे. हे पुस्तक युवकांना खूप प्रेरणा देणारे आणि मार्गदर्शन करणारे आहे.